MARATHI LOVE STATUS FOR WHATSAPP

 • आज मला एक ‪‎मुलगी‬, ‎तुझ्यासारखीच‬ भासली… मला ‎पाहून‬ हळूच, ‎गालातल्या‬ गालात ‎हसली‬.
 • कुणाच्या‬ आयुष्यात जागा मिळवण्यासाठी ‪‎भांडण‬ करू नका, जर तुम्ही त्या ‪‎व्यक्तीला‬ हवे असाल तर… ती स्वतःच ‪‎तुमच्यासाठी‬ जागा बनवेल.
 • प्रेम कधीच अधुरे रहात नाही, अधुरा राहतो तो विश्वास, अधुरा राहतो तो श्वास… अधुरी राहते ती कहाणी, राजा पासुन दुरावलेली एक राणी…
 • तु ‪‎प्रेम‬ कुणावरही कर, पण ‪‎चर्चा‬ तर ‪‎आपल्याच‬ ‎लफड्याची‬ होणार कधी कधी काही नाती फक्त नावापुरतीच राहील्यासारखी वाटतात.
 • कसं सांगू तुला, तु जशी आहेस ना… तशी आख्खीच्या आख्खी आवडतेस मला.
 • तुला राणी करीन, तुला खुशीत ठेवीन सांग हात माझा धरशिल का, फिदा झालो तुझ्यावर मी, तुझा दिल मला देशील का.
 • जगासाठी# कुणीही नसलेली _व्यक्ती आपल्यासाठी ‪ विशेष‬ असते….!!
 • ##तुझ्या वर Love करते म्हनुनच तुझी काळजी करते
 • नाही जगु शकत तुझ्याशिवाय,#इतकेच तुला सांगणार आहे..
 • #विठोबाच्या नगरी आहे चंद्रभागेचा घाट,_तिथेच मी पाहीन तिन्ही सांजे तुझी वाट.
 • तर ती हसून बोलली मी पहिले होतेच केव्हा तुझी .
 • #आयुष्यातला तो क्षण किती छान असतो_ माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो…!!
 • #जर खर ‪प्रेम‬ असेल तर दुसरा कोणता व्यक्ती आवडत नाही__आवडलाच तर ते खर Love नाही..
 • तुझी प्रीत माझ्यासाठी #जीवनाचा अनमोल ठेवा आहे._कधी विरहाचा चटका तर कधी #मिलनाचा गारवा आहे.
 • जीव तयार आहे तुझ्यासाठी _गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना …?
 • ##ती म्हणाली ‎वेडा‬♡ आहेस तू., मी म्हणालो हो गं ‎फक्त_तुझ्यासाठी‬..
 • नाही आज पर्यत जे बोलता आले,#आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार..
 • आयुष्यात फक्त एकदाच आलीस पण _सगळी LiFe तुझ्या आठवणीत # BuSy करुन गेलीस.!
 • ##मी तिला विचारल तू कुणा दुसऱ्याची होत आहे का . . ?
 • देवाचे आभार आहेत, कारण त्याने आश्रुंना रंग नाही दिले …..नाहीतर रात्री भिजणारी माझी उशी, सकाळी सगळकाही सांगून गेली असती !!
 • #किती फरक पडतो ना माणसांत लहानपणि खेळणी _तूटल्यावर रडनार पोर मोठेपणी स्वप्ने तूटल्यावर सुध्धा हसत हसत वावरत…..!!
 • मी ‪confused‬ झालोय ‪#‎आंबा‬ जास्त गोड का तीची ‪!kiss‬ ….?
 • Zeven गणित आहे लग्न त्याची बेरीज __ आहे संसार त्याचा गुणाकार आहे अखेर त्याचे मृत्यु आहे. ..!!
 • तूच माझी रुपमती #सर्व मैत्रीणींत तूच सौदर्यवती _म्हणीन केली मी तुझ्यावर प्रिती कधी बनशील तू माझी सौभाग्यवती ..?
 • आणि तुझी काळजी आहे म्हनुनच तुझ्यावर Love करते…
 • “प्राण माझा असला तरी,श्वास मात्र तुझाचं आहे…!! प्रेम माझे असले तरी,सुगंध मात्र तुझाचं आहे….!!”
 • एकांतात तर त्याची आठवण येतेच, पण चार चौघात सुद्धा त्याचं आठवणं असतं.
 • आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस
 • प्रेम म्हणजे, पावसाची सर.. प्रेम म्हणजे, स्वप्नातलं घर…
 • “प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी “म” म्हणजे मन माझ.
 • मुसळधार पावसाला मी जरासुद्धा घाबरत नाही _पण तुझा एक आश्रू मात्र दुरुनही पाहवत नाही…!
 • येईन स्वप्नात मिटल्या डोळ्यात घेशील का मला?? तुझ्या मनाच गुलाबी फुल देशिल का मला??
 • माझ्यापेक्षा चांगले भेटतील तुला पण माझ्यासारखा नाही …😍
 • स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोगकरा; इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोगकरा…
 • तुझी प्रत्येक आठवण या ह्रदयाशी खास आहे. तु आहेस ह्रदयात म्हणूनच चालू हा श्वास आहे……!💞
 • तू अस नको समजु की तू मला सोडून दिल्यावर मी जगुच शकणार नाही…
 • कधी येईल तो दिवस तु एका क्षणात समोर ‪येशील‬ आणि, म्हणशील मी ‪‎तुझ्याशिवाय‬ जगुच ‪शकत‬ नाही…
 • देवाला जे मागितलं ते सर्व मिळाल पण जेव्हा तुला मागितल ते देवालाही नाही देता आल …
 • जो खर प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी रिकामी राहते…
 • मला तीच पाहिजे विषय संपला…
 • प्रत्येक वेळी आपण शहाणे आहोत हे दाखवणं असतं,पण त्याच्या समोर वेडेपणांचे वागणं असतं…..😊
 • मी पण अश्या मुलीवर ‎प्रेम‬ केल कि तिला ‪विसरयला‬ शक्य नव्हत आणि तिला मिळवण माझ्या ‪नशिबात‬ नव्हत
 • सोये बघून केला जातो तो व्यवहार आणि गैरसोय भागुनही केला जात ते माझे प्रेम
 • साली आपली भी स्माईल खूप स्वीट होती पण खरे प्रेम झाले आणि स्माईल गायब झाली..
 • तुझ्या शिवाय एक क्षण ही जात नाहीं माझा, हे सांगायचे आहे तुला.
 • प्राण माझा असली तरी स्वास मात्रं तुझाच आहे प्रेम माझे असली तरी सुगंध मात्र तुझाच आहे😍
 • जगातील सर्वात सुंदर गोष्ट…. म्हणजे प्रेम जि सहसा मिळत नाही…😉

Leave a Comment